• English
  • मराठी

रायगड जिल्हा बॅडमिंटन अजिंक्यपद आणि राज्य निवड चाचणी स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ उलवे नोड येथील रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्टस कॉम्प्लेक्समध्ये झाला. जिल्हा बॅडमिंटन असोसिएशन आणि रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्टस कॉम्प्लेक्स यांच्या वतीने आयोजित या स्पर्धेचा बक्षिस वितरण समारंभ माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली झाला. या वेळी मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना बक्षीस वितरीत करुन त्यांचा गुणगौरव करण्यात आला.