• English
  • मराठी

भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र प्रदेशाची प्रदेश कार्यसमिती बैठक

भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र प्रदेशाची प्रदेश कार्यसमिती बैठक जालना येथे सुरू असून या बैठकीस मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस, राष्ट्रीय सहसंघटन मंत्री श्री व्ही.सतीश, प्रदेशाध्यक्ष श्री रावसाहेब पाटील दानवे, प्रभारी श्री सरोज पांडे तसेच इतर प्रदेश पदाधिकारी उपस्थित आहेत.