• English
  • मराठी

मावळ लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार श्री. श्रीरंग बारणे यांच्या प्रचारासाठी खोपोली येथील महाराजा हॉल येथे मेळावा आयोजित करण्यात आला होता. 

मावळ लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार श्री. श्रीरंग बारणे यांच्या प्रचारासाठी खोपोली येथील महाराजा हॉल येथे पदाधिकारी व कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता.