• English
  • मराठी

मा. श्री. रविंद्र पाटील यांचे स्वागत !

काँग्रेसमधील माजी मंत्री श्री. रविंद्र पाटील यांनी अखेर भाजपात प्रवेश केला आहे. मा. मुख्‍यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्‍या उपस्थितीत मुंबईतील वर्षा निवासस्थानी ते भाजपवासी झाले. यावेळी पालकमंत्री रविंद्र चव्हाण, माजी खासदार रामशेठ ठाकूर आणि इतर मान्यवर व पदाधिकारी उपस्थित होते. मा. श्री. रविंद्र पाटील यांचे स्वागत !