विधानसभा मध्ये महत्वाचे भाषणे

  • शिक्षण क्षेत्रातील खाजगी संस्थांच्या शुल्क धोरणावरचे विवेचन
  • प्रचलित  शिक्षण पद्धती सोबत व्यावसायिक शिक्षण पद्धतीवर भर देण्यासाठीचे विवेचन
  • मासेमारी करातान मृतू मुखी पडलेल्या कोळी बांधवाना लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळावी याबाबत भाषण
  • गृह मंत्रालयातील चर्चा दरम्यान पोलिसांसाठी आधुनिक सुविधा व प्रशिक्षनाचि सोय आणि आधुनिक तंत्रज्ञा धारित पोलिस स्थानकाची उभारणी
  • गृह मंत्रालयातील चर्चा दरम्यान गुन्हे व महिलांवरील  अनायांमधील   वाढ या सबंधित विषयांमध्ये पोलिस विभागाचे सबलीकरणाची मागणी
  • परिवहन विभागाच्या चर्चे दरम्यान पनवेल एसटी डेपोची केविलवाणी स्थिती तसेच नव्याने विस्तारित असलेल्या खारघर कामोठेमध्ये स्वतंत्र एसटी डेपोची मागणी
  • महिला व बाल कल्याण विभागाच्या चर्चे दरम्यान विद्यार्थ्यांना पौस्टिक  अन्नाच्या वितरणातील भ्रस्टाचारच्या   चौकशी ची मागणी
  • सामान्य प्रशासकीय विभाग चर्चा दरम्यान मंत्रालयातील सामान्य प्रशासन विभागाच्या सबलीकरणाची मागणी
  • ग्रामपंचायती कामकाजाच्या बद्दल एकमताने ग्रामपंचायती सदस्य प्रशिक्षित करण्यासाठी विशेष धोरण अंमलबजावणी आणि ते ग्रामीण विकास या विषयावर भाषण करताना विकास योजना आहे करणे ग्रामीण विकास या विषयावरील भाषणा दरम्यान ग्रामपंचायतीचे  कामकाज व त्याच्या विकास योजना या संदर्भात नव्याने निवडून आलेल्या ग्रामपंचायत सदस्यांच्या प्रशिक्षना संदर्भात विशेष धोरण राबविण्याची मागणी
  • महिला व बाल कल्याण विभाग  चर्चा दरम्यान विविध शासकीय योजनांच्या माध्यमातून ‘बचत गटाचे ‘ सबलीकरण