तारांकित प्रश्न

Sr. No. Question No. Details
1 1973 ठाणे येथे शहराच्या विस्ताराच्या तुलनेने अपूर्ण अग्निशमन सेवा
2 5582 महाराष्ट्रातील निवासी शाळांमध्ये काम करणाऱ्या शिक्षकांच्या मागण्या
3 5588 सागरी विभागातील रहिवाश्यांना जे. एन . पी . टी . मध्ये नोकरीची मागणी
4 5577 बोरीवली येथील श्री कृष्णा कॉम्प्लेक्स को – ऑपरेटीव  हौसिंग सोसायटी  पश्चिम द्रुतगती मार्ग येथे बसविलेले होर्डिंग
5 5583 म्हाडाच्या ट्रान्झीट कॅम्पमधील घुसखोरांच्या विरोधात कारवाई
6 5587 बिमसीची पाण्याच्या बिलाची रु. ७४१ कोटी, ५५ लाख व ४४ हजारांची थकबाकी
7 5594 खारघर येथील स्पॅगेटी च्या रहिवाश्यांना सुविधा पुरवण्याच्या प्रक्रियेतील सिडकोचा भ्रष्टाचार
8 5597 खोपोली नगरपरिषदेच्या क्षेत्रातील  अनधिकृत बांधकाम
9 5601 शिवडी वडाला येथील पुनर्वसन योजनेत अपात्र लोकांचा समावेश
10 5613 पेन उरण व पनवेल येथील एस इ झेड साठी हस्तगत करण्यात आलेले भूखंड
11 5619 वन जमिनीचा वापर करून आदिवासी लोकांसाठी रोजगाराची योजना
12 5628 महाराष्ट्र राज्यातील चंदन , साग यांसारख्या मौलवान झाडांची बेकायदेशीर तोडणी व तस्करी
13 5618 श्रीवर्धन – अगरदांडा  येथे बंदराच्या बांधकामामुळे होणारी पर्यावरणाची हानी
14 5625 अतिवृस्तीमुळे झालेले शेतजमिनीचे नुकसान
15 5636 पनवेल ग्रामीण रुग्णालयाची  दननिय अवस्था
16 5642 धाटाव रोह येथील कारखाण्यामुळे होणारे जलप्रदूषण
17 5650 माफाको कॉर्पोरेशन च्या कार्माचारांचे पुनर्वसन
18 5649 मुंबई – गोवा महामार्गावरील धोकादायक वळणांवर सुरक्षेतेसाठी बांधण्यात आलेले रेलीन्ग्साचा निकृष्ट दर्जा
19 5652  कृषी उत्पन्न बाजार समिती, नवी मुंबई येथे दुकान नोंदणी मध्ये भ्रष्टाचार
20 5661, 16330 नवी मुंबई, ठाणे, पुणे, अहमदनगर, सिंधुदुर्ग येथील  घरफोडी घटना
21 5663 कल्याण डोंबिविली महानगरपालिका येथील नोकर भरतीतील फसवणूक
22 11802 कोयना-गाव, पनवेल येथे ग्रामसेवकाचा  भ्रष्टाचार
23 16327 कोल्हापूर आणि परभणी जिल्ह्यात पोलीस भरती प्रक्रियेतील भ्रष्टाचार
24 16361 रायगड जिल्हा परिषदेकडून रस्त्यासाठी दस्तावेजांची नक्कल
25 16632 टेंभॉडे आणि वळवली  येथे रिलायंस कडून टाकण्यात आलेला भराव
26 16340 बीएमसीच्या शिक्षक व शिक्षेकेतर कर्मचाऱ्यांचा थांबविण्यात आलेला पगार
27 16365 पनामा कंपनी, ठाणे येथील कर्मचार्यांच्या  समस्या
28 16351 राज्यातील वाळूचे  अनधिकृत उत्खनन व  वाहतूक
29 16353 सेंट जॉर्ज रुग्णालय , मुंबई येथील युरालोजी विभागात सी आर्म मशीनसाठी तंत्रद्यानी अनुपलब्धता
30 16354 डोलवी, पेण येथे इस्पात कंपनीकडून होणारे प्रदूषण
31 16357 माडबन , जैतापूर , रत्नागिरी  येथे अनु उर्जा प्रकल्पाला स्थानिक रहिवाशांकडून होणारा विरोध

अतारांकित प्रश्न

Sr. No. Question No. Details
1. 2585 १२.५ टक्के योजने अंतर्गत प्रकल्पग्रस्त व्यक्तीला देण्यात आलेल्या भूखंडावर बांधकामासाठी द्यावयाचे रहिवाशी प्रमाणपत्र
2. 3735 एसटी भाड्यात सवलत मिळण्यासाठी जेष्ठ नागरिकांची वयोमर्यादा ६० वर्षे पर्यंत करणे
3. 3737 नवी मुंबईत सिडकोकडून प्रकल्पग्रस्थ विधार्थासाठी शिष्यवृत्ती योजना
4. 3741 कळंबोली स्टील मार्केट येथे रस्ता  दुरुस्ती साठी अनुदान पुरविणे
5. 3743 जूचंद्रनगर , नवी मुंबई येथे एस . एफ . आय . ची मुंजुरी
6. 3739 उसर , अलिबाग येथे डॉक्टरांच्या निष्काल्जीपानामुळे सर्पदंशामुळे झालेले महिलेचा मृत्यू
7. 3746 राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य मिशन   योजनेत ८० लाख रुपयांचा  भ्रष्टाचार
8. 1975 पनवेल पोलिसांनी नोटरी डितेन द्वारा जमिनीचा बेकायदा ताबा
9. 3742 कळंबोली येथे उड्डाणपुलाची आवश्यकता
10. 3747 पनवेलमध्ये बेकायदा राहणाऱ्या लोकांच्या संखेत वाढ
11. 3986 एपीएमसी पनवेलच्या  जमीन विक्री मध्ये भ्रष्टाचार
12. 5590 केशरी रेशन कार्ड धारकांना दरिद्र रेषेखालील लोकांसाठीच्या योजनेतून अन्यधान्य पुरविणे
13. 5591 द्रोणागिरी नोड, उरण येथे स्थानिक प्रकल्पग्रस्त लोकांच्या स्टॉलविरोधात सिडकोने केलेली कारवाही
14. 5596 पनवेल एस.टी. स्थानक  येथे सुविधांचा अभाव
15. 5606 मुंबईत ६५ लाख झोपडपट्टी धारकांसाठी स्वच्छतागृहाची सोय
16. 5609 जे एन पी टी येथे कंटेनर कडून होणारी बेकायदा पार्किंग व वाहतूक कोंडी
17. 1610 अमरावती येथे एसटी चालकांच्या भरतीसाठी पात्र उमेदवारांचा समावेश
18. 5614 बांध कामांमुळे निर्माण होणाऱ्या भंगारच्या क्षेपना साठी स्वतंत्र भूखंडाची तरतूद
19. 5622 येतगाओं ग्राम पंचायत, सांगली आरक्षण फेटाळले
20. 5647 खेड (रत्नागिरी) येथील धरनग्रस्थ लोकांचे  पुनर्वसन
21. 10506 एनटी वर्गात धोबी समाजाचा  समावेश
22. 5632 उरण-रायगड येथे प्राथमिक आरोग्य केंद्र,  व उप आरोग्य केंद्राची स्थापना  व विकास
23. 5633 महाराष्ट्रातील सौर ऊर्जा प्रकल्प उभारणे
24. 5644 कोकण पर्यटक स्थळांच्या  विकासासाठी विशेष अनुदान
25. 5645 समुद्र किनार्यावरील पर्यटकांची वैदकीय तपासणी
26.   आयडियल पार्क सोसायटीच्या दोन स्टॉल्सच्या  विक्रीची अंमलबजावणी
27. 5643 कुपोषित मुलांचे प्रमाण कमी होण्यासाठी  कार्यक्रम
28. 5657 महाराष्ट्र राज्य पोलीस गृह  योजना
29. 5660 ओशिवरा , मुंबई येथे लाचलुचपत प्रकरणी एका अधिकाऱ्यासह पाच जणांना अटक
30. 10508 गेली तीन वर्षे गोरेगाव सहकारी बँक , जिल्हा रायगडच्या खाते धारकांना कायम ठेवीच्या विमा रकमेची न- भरपाई
31. 11809 एमआयडीसी च्या पाइपलाइन पासून भिंगारवडी येथे ग्लास कंपनीकडून  अनधिकृत पाईप जोडणी
32. 11810 कळंबोली स्टील मार्केट येथे हस्तगत झालेली स्पोटके
33. 16326 कंकवली तालुक्यातील बंदीवडे येथे साटम वाडी  व चिंदर दरम्यानच्या लहान लोखंडी पुलाची दुरुस्ती
34. 16329 कळंबोली व पनवेल येथे अवजड वाहनाचे अनधिकृत पार्किंग
35. 16339 मुंबई-मुंब्रा या महामार्गावरील गटारांवर भंगारवाले व  गॅरेजवाले यांचे अतिक्रमण
36. 20232  नेरळ कर्जत (रायगड) येथील जुगार अड्डे बंद करणे
37. 16341 300 नवीन विहिरी खोदण्याचा बीएमसीचा निर्णय
38. 16343 नवी मुंबई येथे अनधिकृत झोपडपट्ट्या
39. 16344 खारघर, नवी मुंबई येथे पदपथावर फेरीवाले यांचे  अतिक्रमण
40. 16349 नवी मुंबई बस डेपो येथे सुविधांचा अभाव
41. 16355 केईएम रुग्णालयात विद्यार्थिनींचे  मानसिक व शारीरिक शोषण
42. 16372 मुरुड-रायगड एसटी स्थानकातील कार्माचारांच्या आरोग्यावर प्रदूषित पाण्याचा परिणाम
43. 16333 जे. एन . पी . टी कडून ग्रामपंचायतीच्या मालमत्ता कर भरण्यास नकार व त्या संदर्भातील  नायालायाच्या  आदेशांचे उल्लंघन
44. 16334 रायगड जिल्हाच्या  समाज कल्याण विभागाच्या कार्यालयातील रिक्त जागांची भरती
45. 16335 इस्पात कंपनी , पेन , रायगड यांच्याकडून न देण्यात येणारी नुकसान भरपाई
46. 16360 अलिबाग-रायगड येथे मच्छीमारांच्या  कार्यालय इमारतीचे दुर्दशा
47. 16337 अलिबाग-रायगड येथे प्राथमिक आरोग्य केंद्रात सार्वजनिक बांधकाम विभाग द्वारे निर्धारित कामात हयगत
48. 16352 पनवेल ग्रामीण विभागात निकृष्ट वीज खाबांची उभारणी
49. 16358 पनवेल येथे उप केंद्र विकसित करणे