प्रधानमंत्री किसान सन्मान निधी
मा. पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांनी आज सुमारे 9 कोटी शेतकरी लाभार्थींच्या खात्यांमध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत 18,000 कोटी रूपये थेट हस्तांतरित केले. याप्रसंगी त्यांनी देशवासियांना संबोधित करून शेती कायद्यांविषयीचे लाभ सुद्धा सांगितले.