• English
  • मराठी

पनवेलकरांसाठी तीन उद्यानात ओपन जीमची सुविधा सुरू करण्यात आली असून यासाठी पनवेल महानगरपालिकेने विशेष सहकार्य केले आहे. या ओपन जीममुळे आबालवृद्धांना उद्यानात फेरफटका मारताना व्यायाम सुद्धा करता येईल. निरोगी आरोग्यासाठी व्यायाम करणे महत्वाचेे आहे व अशा प्रकारे ओपन जीमचा फायदा जास्तीत जास्त लोकांनी घ्यावा असे पानवेलकरांना आवाहन केले आहे.