पनवेल महानगरपालिकेच्या प्रथम महापौर डॉ कविता चौतमोल आज दुपारी महानगरपालिकेमध्ये यांनी महापौर पदाच्या निवडणुकीचा अर्ज दाखल केला . त्याचबरोबर उपमहापौरपदी माजी नगराध्यक्षा आणि सध्याच्या विद्यमान नगरसेविका चारुशीला घरत यांनी अर्ज दाखल केला . स्वीकृत नगरसेवक म्हणून नितीन पाटील,अनिल भगत आणि विजय चिपळेकर यांची निवड करण्यात आली आहे. यावेळी भाजप गटनेते परेश ठाकूर आणि पनवेल महानगरपालिका नगरसेवक , पदाधिकारी , कार्यकर्ते , व नागरिक उपस्थित होते .
पनवेल महानगरपालिकेच्या प्रथम महापौर डॉ कविता चौतमोल
आज दुपारी महानगरपालिकेमध्ये यांनी महापौर पदाच्या निवडणुकीचा अर्ज दाखल केला . त्याचबरोबर उपमहापौरपदी माजी नगराध्यक्षा आणि सध्याच्या विद्यमान नगरसेविका चारुशीला घरत यांनी अर्ज दाखल केला . स्वीकृत नगरसेवक म्हणून नितीन पाटील,अनिल भगत आणि विजय चिपळेकर यांची निवड करण्यात आली आहे.
यावेळी भाजप गटनेते परेश ठाकूर आणि पनवेल महानगरपालिका नगरसेवक , पदाधिकारी , कार्यकर्ते , व नागरिक उपस्थित होते .