• English
  • मराठी

महाकवी कालिदास दिनाचे औचित्य साधून अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, शाखा पनवेल यांच्या वतीने महाकवी कालिदास काव्य संध्येचे आयोजन पनवेल शहरातील श्री . रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ , मार्केट यार्ड येथे करण्यात आले होते . या काव्य संध्येचे उदघाटन जेष्ठ कवी मा. महेश केळुसकर यांच्या हस्ते करण्यात आले . यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जेष्ठ गझलकार ऐ. के. शेख , रायगड जिल्हा भाजपा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आदी मान्यवर उपस्थित होते .