संस्कृती आणि कलागुणांचा अविष्कार असलेल्या मल्हार महोत्सवात स्वच्छतेचा संदेश देण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राबविलेल्या स्वच्छ भारत अभियानाला प्रतिसाद देत यावर्षी मल्हार महोत्सव अंतर्गत श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ, भाजप पनवेल आणि सीकेटी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने बेस्ट इकोफ्रेंडली सोसायटी, बेस्ट इकोफ्रेंडली हाऊस आणि बेस्ट इकोफ्रेंडली हॉटेल स्पर्धेची घोषणा नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी केली. त्याचप्रमाणे सामूहिक नृत्य स्पर्धेचे परीक्षक म्हणून अभिनेते नयन जाधव सुद्धा उपस्थित होते.