आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विकासकामांचा भूमिपूजन आणि नामकरण सोहळा पनवेल नगरपालिकेच्या वाढीव प्रशासकीय इमारतीचे व कोळेश्वर विद्यामंदिर प्राथमिक मराठी शाळेचे इमारतीचे भूमिपूजन आणि दिवंगत केंद्रीयमंत्री विलासराव देशमुख व्यापारी संकुलाचे नामकरण लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले .