कामोठे शहरातील सेक्टर 21 मध्ये नव्याने सुरू झालेल्या “सुर्यज्योती फॅमिली शॉप” या कपडे सोंदर्य प्रसाधने इमिटेशन ज्वेलरी अशा विविध वस्तूंचा भांडार असलेल्या दुकानाचे उदघाटन आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले.