जिल्हा नियोजन मंडळाच्या माध्यमातून आमदार प्रशांत ठाकूर यांच्या पाठपुराव्याने व पुढाकाराने पूर्ण झालेल्या डेरवली- कोळखे नदीवरील साकवाचे उदघाटन करण्यात आले.या नदीला गेल्यावर्षी आलेल्या पुरामुळे येथील साकव वाहून गेला होता . त्यामुळे या गावांचा संपर्क तुटला होता.भाजप जिल्हाध्यक्ष आ. प्रशांत ठाकूर यांनी हा विषय गांभीर्याने घेत जिल्हा नियोजन मंडळांच्या कामात या कामाला प्राधान्याने घेत नवा 20 लाखांचा पूल बांधून दिला आहे. याबाबत अभिनंदन करण्यासाठी व शुभेच्छा देण्यासाठी परिसरातील नागरिकांनी यापुलाच्या उदघाटनावेळी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. यावेळी डेरवली ग्रामपंचायतीच्या वतीने आमदार प्रशांत ठाकूर यांचा सत्कार करण्यात आला.