• English
  • मराठी

पंतप्रधान नरेंद्र जी मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारला २ वर्ष पूर्ण झाल्याबद्दल रायगड जिल्हा भाजप अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली भारतीय जनता पार्टी पनवेल तालुका व शहर मंडळ पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा ” विकासपर्व ” मेळावा आयोजित करण्यात आला होता. हा मेळावा आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह , पनवेल येथे आयोजित करण्यात आला होता .