• English
  • मराठी

पनवेल शहरासोबत ग्रामीण भागाचाही विकास झाला पाहिजे यासाठी सातत्याने प्रयत्नशिल असलेले कार्यसम्राट व लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांनी ग्रामीण भागातील अनेक विकासकामांचे भूमीपूजन व उदघाटन करीत नागरिकांना नववर्षाची विकासभेट दिली आहे . गावांचा विकास झाला तरच देशाचा विकास हो शकतो या जाणिवेतून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात गावागावांमध्ये विविध योजना राबवून महाराष्ट्राला अग्रेसर केले. त्याच अनुषंगाने कार्यसम्राट व लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांनी पनवेलच्या विकासाचा ध्यास घेत शहराप्रमाणेच गावांचा सर्वागिण करण्याचा दॄष्टीकोन समोर ठेवला आहे . आमदार प्रशांत ठाकूर यांच्या स्थानिक विकास निधीतून तयार करण्यात आलेल्या लोणीवालीवाडी येथील स्मशानभूमीचे उदघाटन आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले .