संततधार पावसाने संपूर्ण मुंबईला झपाटले असताना पनवेल येथे अनेक ठिकाणी पावसाच्या सरींनी धुमाकूळ घातला आहे. अशा परिस्थितीत इतर प्रशासकीय मान्यवरांसह पाहणी करून संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला.