• English
  • मराठी

तळोजा येथे श्री. सोमेश्वर एकवीरा आई पालखी पदयात्रा सोहळा आयोजित केलेला आहे.

तळोजा येथे श्री. सोमेश्वर एकवीरा आई पालखी पदयात्रा सोहळा आयोजित केलेला आहे. आज ११ एप्रिल रोजी सकाळी ७.३० वाजता ही पालखी पापडीचा पाडा (तळोजा) इथून निघाली. हा पालखी सोहळा ११ एप्रिल ते १३ एप्रिल पर्यंत सुरु राहणार आहे. तरी भाविकांनी या पालखी सोहळ्यात नक्की सहभागी व्हावे.