रायगड जिल्हयातील धरण व इतर पाणी स्त्रोताच्या माध्यमातून त्या-त्या विभागात मुबलक पाणी साठा उपलब्ध व्हावा तसेच या संदर्भात असलेल्या प्रश्नांसदर्भात ठोस उपाययोजना करण्यात यावी अशी मागणी भाजपाचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी ना. गिरीशजी महाजन यांच्याकडे केली होती . त्यानुसार मंत्रालयात नामदार गिरीष महाजन यांच्यासोबत बैठक पार पडली. रायगड जिल्हयातील धरणांसंदर्भातील प्रश्न सोडविण्यासाठी शासनाच्या माध्यमातून सर्वत्तोपरी प्रयत्न करणार असून रायगडमधील धरणांच्या विकासासाठी लवकरच योग्य धोरण ठरविणार असल्याचे आश्वासन राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांनी आमदार प्रशांत ठाकूर यांना दिले.
रायगड जिल्हयातील धरण व इतर पाणी स्त्रोताच्या माध्यमातून त्या-त्या विभागात मुबलक पाणी साठा
उपलब्ध व्हावा तसेच या संदर्भात असलेल्या प्रश्नांसदर्भात ठोस उपाययोजना करण्यात यावी अशी मागणी
भाजपाचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी ना. गिरीशजी महाजन यांच्याकडे केली होती . त्यानुसार मंत्रालयात नामदार गिरीष महाजन यांच्यासोबत बैठक पार पडली. रायगड जिल्हयातील धरणांसंदर्भातील प्रश्न सोडविण्यासाठी शासनाच्या माध्यमातून सर्वत्तोपरी
प्रयत्न करणार असून रायगडमधील धरणांच्या विकासासाठी लवकरच योग्य धोरण ठरविणार असल्याचे आश्वासन
राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांनी आमदार प्रशांत ठाकूर यांना दिले.