रायगड जिल्हा परिषद व पंचायत समितींच्या सार्वत्रिक निवडणुकीतील भारतीय जनता पार्टी, आरपीआय (आठवले) युतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ बुधवार दिनांक 15 फेब्रुवारी रोजी दुपारी 02 वाजता राज्याचे कार्यतत्पर मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची उलवा नोडमध्ये जाहीर सभा होणार असल्याची माहिती भाजपाचे रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी पनवेल शहरातील मार्केट यार्ड येथील श्री.रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागॄहात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत दिली.