• English
  • मराठी

वृक्षलागवडीच्या महाअभियानात आणि ‘One Tree Many Trees’ सेल्फी कॉन्टेस्ट मध्ये सहभागी होऊन भरघोस प्रतिसाद दिल्याबद्दल सर्व पनवेलकरांचे आभार.

वृक्षलागवडीच्या महाअभियानात आणि ‘One Tree Many Trees’ सेल्फी कॉन्टेस्ट मध्ये सहभागी होऊन भरघोस प्रतिसाद दिल्याबद्दल सर्व पनवेलकरांचे आभार. जिंकलेल्या स्पर्धकांची नावे पुढील प्रमाणे: 
१) अनिल मधुसूदन पाटील 
२) विक्रांत आर. म्हसकर 
३) सन्नी यादव 
४) गीता सुशील चौधरी 
५) दिलीप जाधव 
६) सन्नी मुंबईकर 
सर्व स्पर्धकांचे मनःपूर्वक अभिनंदन. जिंकलेल्या स्पर्धकांनी त्यांचा संपूर्ण पत्ता व संपर्क क्रमांक त्वरित इनबॉक्स करावा. विजेत्यांना बक्षिसांचे वाटप लवकरच करण्यात येईल.