• English
  • मराठी

‘शून्य बेरोजगार’ या शिर्षकाखाली भाजपाच्यावतीने अभियान हाती घेण्यात आले असून जास्तीत¹जास्त तरूण तरूणींना नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्याचा मानस करण्यात आला आहे. त्या अनुषंगाने कामोठे येथे झालेल्या ‘जॉब फेअर 2016’ ला उमेदवारांचा उदंड प्रतिसाद लाभला. भारतीय जनता पार्टीचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली या जॉब फेअरचे आयोजन करण्यात आले होते.