• English
  • मराठी

श्री. रामशेठ ठाकूर सामजिक विकास मंडळ, पनवेल आणि भारतीय जनता पार्टी, पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ” मल्हार महोत्सव २०१६ ” चा भव्य उद्घाटन सोहळा पनवेलचे उपविभागीय अधिकारी डॉ. भरत शितोळे यांच्या हस्ते करण्यात आला.