सूर्योदय स्मॉल फायनान्स बँकेची शाखा आता पनवेलमध्ये

सूर्योदय स्मॉल फायनान्स बँकेची शाखा आता पनवेलमध्ये मिडलक्लास सोसायटी येथे सुरु झाली आहे. पनवेल येथील सुर्योदय स्मॉल फायनान्स बँकेच्या शाखेचे उद्घाटन करण्यात आले.