• English
  • मराठी

पनवेल महापालिकेच्यावतीनं खारघर ओवे कॅम्प येथील घोळवाडी येथे रस्ता काँक्रीटीकरणाच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. या कामाचे भुमीपूजन भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरूणशेठ भगत यांच्या हस्ते करण्यात आले.

पनवेल महापालिकेच्यावतीनं खारघर ओवे कॅम्प येथील घोळवाडी येथे रस्ता काँक्रीटीकरणाच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. या कामाचे भुमीपूजन भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरूणशेठ भगत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नागरिकांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.