• English
  • मराठी

पनवेल महानगरपालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर व प्रभाग समिती (अ) चे सभापती अभिमन्यू पाटील यांनी प्रभाग क्र.६ मधील रस्ते, वीज, पाणी, कचरा व्यवस्थापन इ.मूलभूत सोयीसुविधांचा पाहणी दौरा केला.

पनवेल महानगरपालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर व प्रभाग समिती (अ) चे सभापती अभिमन्यू पाटील यांनी प्रभाग क्र.६ मधील रस्ते, वीज, पाणी, कचरा व्यवस्थापन इ.मूलभूत सोयीसुविधांचा पाहणी दौरा केला. यावेळी नगरसेवक निलेश बाविस्कर, नरेश ठाकूर, नगरसेविका संजना कदम, आरती नवघरे, खारघर भाजपा शहर अध्यक्ष ब्रिजेश पटेल, समीर कदम, विभागीय अधिकारी भगवान पाटील आदी मान्यवर तसेच सेक्टर १५ मधील भाजपा कार्यकर्ते व प्रशासकीय कर्मचारी उपस्थित होते.