• English
  • मराठी

मावळ लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार खासदार श्री. श्रीरंग (आप्पा) बारणे यांच्या प्रचारार्थ कामोठ्यातील मैदानात मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांची सभा झाली.

मावळ लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार खासदार श्री. श्रीरंग (आप्पा) बारणे यांच्या प्रचारार्थ कामोठ्यातील मैदानात मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांची सभा झाली. यावेळी राज्यमंत्री श्री. रामदास आठवले आणि इतर अनेक मान्यवर उपस्थित होते. रणरणत्या उन्हातही सभेला तुफान गर्दी लाभली.