• English
  • मराठी

पनवेल परिसरात कार्यरत असलेले सिंधुदूर्ग जिल्हा हितवर्धक संघाची महायुतीचे उमेदवार श्री. श्रीरंग आप्पा बारणे यांनी भेट घेतली

पनवेल परिसरात कार्यरत असलेले सिंधुदूर्ग जिल्हा हितवर्धक संघाची महायुतीचे उमेदवार श्री. श्रीरंग आप्पा बारणे यांनी भेट घेतली व त्यांच्या अडीअडचणी जाणून घेवून खासदारकीच्या माध्यमातून केलेल्या कामाची माहिती सुद्धा त्यांनी यावेळी दिली.

Secret Link