• English
  • मराठी

पनवेल येथील तालुका क्रीडा संकुल व बहुउद्देशीय हॉलचे लोकार्पण राज्याचे शालेय शिक्षण व क्रीडा मंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते संपंन्न झाले. या सोहळ्यास माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य बाळासाहेब पाटील, उपमहापौर चारुशीला घरत, महापालिका सभागृहनेते परेश ठाकूर, क्रीडा विभाग कार्यकारी अधिकारी कविता नाबंदे, तहसीलदार दीपक आकडे, क्रीडा व युवक सेवा उपसंचालक एन. बी. मोटे, जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कसगावडे, यांच्यासह लोकप्रतिनिधी, नागरिक, खेळाडू, प्रशिक्षक, अधिकारी उपस्थित होते.