• English
  • मराठी

सायन पनवेल महामार्गावरील कामोठे येथील रास्ता जोडण्याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपविभागीय अभियंत्यांनी मंत्रालयात आयोजित केलेल्या बैठकीत श्री. चंद्रशेखर प्र. जोशी, सचिव (रस्ते) यांनी हिरवा कंदील दाखविला असून ३१ मार्च २०१८ पूर्वी चार मीटर चा रास्ता बांधून पूर्ण करणार असल्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.