• English
  • मराठी

पनवेल महापालिका आणि महाराष्ट्र राज्य अल्पसंख्यांक अधिकारी कर्मचारी असोसिएशन जिल्हा रायगड यांच्या वतीने ‘अल्पसंख्यांक हक्क दिन’ साजरा करण्यात आला.

पनवेल महापालिका आणि महाराष्ट्र राज्य अल्पसंख्यांक अधिकारी कर्मचारी असोसिएशन जिल्हा रायगड यांच्या वतीने ‘अल्पसंख्यांक हक्क दिन’ साजरा करण्यात आला. पनवेलमधील आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात झालेल्या या कार्यक्रमात अल्पसंख्यांक गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गुणगौरव करण्यात आला. आयुक्त गणेश देशमुख यांच्या प्रमुख उपस्थिती हा कार्यक्रम संपन्न झाला. त्यानिमित्त १०वी १२वी आणि एमपीएसपी मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गुणगौरव करण्यात आला. या वेळी अनेक मान्यवर उपस्थित होते.