• English
  • मराठी

नौपाडा गावामध्ये रोड कटिंग मध्ये जाणारी पिण्याच्या पाण्याची टाकी, अंगण वाडी, समाज मंदिर व स्मशान भुमी यासाठी पर्यायी जागे संदर्भात पाहणी व चर्चा करताना . सोबत नगरसेवक श्री. गोपीनाथ दिनकर भगत , नगरसेवक श्री. विजय चिपळेकर , सामाजिक कार्यकर्ते श्री. प्रदीप भगत , शशी भगत ,गणेश भगत , श्याम भगत व ग्रामस्थ मंडळ उपस्थित होते.