• English
  • मराठी

1

पनवेल तालुक्यातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या धान शेतीची पाहणी व शेतकऱ्यांसोबत संवाद सभा घेतली . यावेळी किसान मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष माजी कृषिमंत्री डॉ. अनिलजी बोंडे यांना पुष्पगुच्छ देऊन आभार मानले .