• English
  • मराठी

भारतीय स्‍वातंत्र्य यज्ञात आपले संपूर्ण जीवन भारतमातेसाठी अर्पण करणाऱ्या थोर स्‍वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंती निमित्त पनवेल शहरातील सावरकर चौक येथील पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले .