• English
  • मराठी

1

देशाचा कारभार लोकाभिमुख असावा, या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून जनतेचा आशीर्वाद घेण्यासाठी केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल मोरेश्वर पाटील साहेब यांची आज रायगड जिल्हा जन आशीर्वाद यात्रा आयोजित करण्यात आली.