• English
  • मराठी

» आमदार प्रशांत ठाकूर
पनवेल दौऱ्या दरम्यान भाजपच्या राष्ट्रीय सचिव आणि राज्याच्या माजी मंत्री मा. पंकाजाताई मुंडे पनवेल मध्ये आलेल्या असता त्यांचे स्वागत केले.