• English
  • मराठी

नागरी सुधारणा कायदा (CAA) हा कुणाचेही नागरिकत्व हिरावून घेणारा नसून तो देशातील नागरिकांना नागरिकत्व बहाल करणारा कायदा आहे

[:en]Bike rally was organised to remove the misunderstanding from the minds of the residents about CAA[:hi]नागरी सुधारणा कायदा (CAA) हा कुणाचेही नागरिकत्व हिरावून घेणारा नसून तो देशातील नागरिकांना नागरिकत्व बहाल करणारा कायदा आहे[:] » आमदार प्रशांत ठाकूर

नागरी सुधारणा कायदा (CAA) हा कुणाचेही नागरिकत्व हिरावून घेणारा नसून तो देशातील नागरिकांना नागरिकत्व बहाल करणारा कायदा आहे. भारतीय कोणत्याही जातीधर्माच्या नागरिकांचे यामुळे नागरिकत्व धोक्यात येणार नसून तशाप्रकारचा कोणताही गैरसमज कोणत्याही समुदायातील नागरिकांनी करुन घेवू नये असे मी आवाहन करतो.
या कायद्यासंदर्भात नागरिकांच्या मनात निर्माण झालेले गैरसमज दूर करण्यासाठी बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.