• English
  • मराठी

भाजपच्या वतीने महावितरण केंद्रांवर टाळे ठोको आणि हल्लाबोल आंदोलन करण्यात आले.

[:en]BJP staged a lockout and hallabol agitation at MSEDCL centers.[:hi]भाजपच्या वतीने महावितरण केंद्रांवर टाळे ठोको आणि हल्लाबोल आंदोलन करण्यात आले.[:] » आमदार प्रशांत ठाकूर

राज्यातील वीज ग्राहकांना दिलासा देण्याऐवजी त्यांना वेठीस धरून कारभार करण्याचे काम महाविकास आघाडी सरकारने चालविले आहे. त्याचा निषेध करण्यासाठी आणि वीज ग्राहकांना न्याय मिळवून देण्याच्या दृष्टीने पनवेल तालुका व शहर भाजपच्या वतीने महावितरण केंद्रांवर टाळे ठोको आणि हल्लाबोल आंदोलन करण्यात आले.