• English
  • मराठी

दिव्य काशी, भव्य काशी !

[:en]Divya Kashi, Bhavya Kashi![:hi]दिव्य काशी, भव्य काशी ![:] 1

श्री. काशी विश्वनाथ धामचा लोकार्पण सोहळा आज मा. पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते संपन्न झाला. या सोहळ्याचे थेट प्रक्षेपण आज खारघर , कामोठे, कळंबोली, पनवेल, सुकापुर – पनवेल, खोपोली, कर्जत, खालापूर, उरण या ठिकाणी आयोजित करण्यात आले होते.
या थेट प्रक्षेपणाच्या माध्यमातून भाविकांनी इथे बसून या ऐतिहासिक आणि अविस्मरणीय सोहळ्याचे साक्षीदार होता आले.