• English
  • मराठी

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला, स्वराज्याची राजधानी असलेला दुर्गराज रायगड! पुन्हा एकदा रायगडास भेट देण्याचे भाग्य लाभले.

[:en]Durgaraj Raigad, the capital of Swarajya, sanctified by the footsteps of Chhatrapati Shivaji Maharaj! once again visited Raigad Fort,[:hi]छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला, स्वराज्याची राजधानी असलेला दुर्गराज रायगड! पुन्हा एकदा रायगडास भेट देण्याचे भाग्य लाभले.[:] 1

किल्ले रायगड म्हणजे माझ्या जिव्हाळ्याचा विषय. महाराष्ट्रातील माणसाचा अभिमान, मराठी संस्कृतीचे प्रतिक आणि सह्याद्रीचे रत्न म्हणजे दुर्गराज रायगड !
पुन्हा एकदा रायगडावर इतिहासाच्या पाऊलखुणा अनुभवल्या.. याच रायगडाने शिवराज्याभिषेक पाहिला त्याच भूमीने तानाजी, बाजीप्रभू देशपांडे, मुरारबाजी देशपांडे अशा कैक वीरांच्या शौर्यगाथा रचिल्या..