• English
  • मराठी

पत्रकार दिनाचे औचित्य साधून कोरोना महामारी काळात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार

[:en]Felicitated personalities from various fields who have done exceptional job during Corona epidemic in the programme 'Kartutvala Salam.[:hi]पत्रकार दिनाचे औचित्य साधून कोरोना महामारी काळात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार[:] » आमदार प्रशांत ठाकूर
६ जानेवारी रोजी असणाऱ्या पत्रकार दिनाचे औचित्य साधून कोरोना महामारी काळात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार पनवेल मीडिया प्रेस क्लब च्या वतीने आयोजित करण्यात आला. कर्तुत्वाला सलाम या कार्यक्रमात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते मा. प्रविणजी दरेकर, माजी खासदार लोकेनेते मा. रामशेठ ठाकूर, महापौर कविता चौतमोल आदि मान्यवर उपस्थित होते.