• English
  • मराठी

डॉ. प्रभाकर पटवर्धन स्मृती रुग्णालयाच्या बाविसावा वर्धापन

[:en]Lecture of Shri.Vinay Sahasrwbuddhe,Rajyasabha member[:hi]डॉ. प्रभाकर पटवर्धन स्मृती रुग्णालयाच्या बाविसावा वर्धापन[:] » आमदार प्रशांत ठाकूर

रा. स्व. संघ जनकल्याण समिती डॉ. प्रभाकर पटवर्धन स्मृती रुग्णालयाच्या बाविसावा वर्धापन दिन आणि डॉ. प्रभाकर पटवर्धन यांच्या तेविसाव्या स्मृतीदिनानिमित्त राज्यसभा खासदार डॉ. श्री विनय सहस्रबुद्धे यांचे ‘नागरिकत्व कायदा (CAA)’ याविषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमास भाजपच्या मान्यवर आणि कार्यकर्त्यांसमवेत भेट दिली.