• English
  • मराठी

उत्तर रायगड भाजपा महिला मोर्चाच्या वतीने आंदोलन करत राज्य सरकारचा तीव्र निषेध

[:en]North Raigad BJP Mahila Morcha agitated and registered strong protest against the State Government.[:hi]उत्तर रायगड भाजपा महिला मोर्चाच्या वतीने आंदोलन करत राज्य सरकारचा तीव्र निषेध[:] » आमदार प्रशांत ठाकूर

महाविकास आघाडी सरकारच्या काळात अवघ्या महाराष्ट्रात महिला सुरक्षेचा प्रश्न अतिगंभीर होत चालला आहे. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी बलात्कार, अत्याचार, विनयभंग व हत्याकांडाचे सत्र सुरूच आहे. त्यामुळे महविकास आघाडी सरकारला जागे करण्यासाठी उत्तर रायगड भाजपा महिला मोर्चाच्या वतीने आंदोलन करत राज्य सरकारचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. तसेच या संदर्भात तहसीलदार अमित सानप यांना निवेदन देण्यात आले.