• English
  • मराठी

धाकटा खांदा गावातील ग्रामस्थ आक्रमक झाले असून आंदोलन करण्यात आले.

[:en]Since the CIDCO acquired land,local residents demand to award the construction work to local residents and hence to meet this demand undertook an agitation.[:hi]धाकटा खांदा गावातील ग्रामस्थ आक्रमक झाले असून आंदोलन करण्यात आले.[:] » आमदार प्रशांत ठाकूर

धाकटा खांदा गावानजीक पंतप्रधान आवास योजनेच्या इमारती उभारणीचे काम सुरु होत आहे. या इमारती सिडकोच्या जागेवर उभारण्यात येणार आहेत. ग्रामस्थांच्या जमिनीवर हे आवास योजनेचे काम सुरु होणार असल्याने हे काम स्थानिक प्रकल्पग्रस्तांना देण्यात यावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली होती .
या मागणीसाठी धाकटा खांदा गावातील ग्रामस्थ आक्रमक झाले असून आंदोलन करण्यात आले.