त्रिपुरातील कथित हल्ला
![[:en]The alleged attack at Tripura[:hi]त्रिपुरातील कथित हल्ला[:] BJP Morcha](https://www.prashantthakur.in/wp-content/uploads/2021/12/28-667x500.jpg)
त्रिपुरातील कथित हल्ला, महाराष्ट्रातील नांदेड, मालेगाव, अमरावती येथे झालेल्या हिंसक घटनेच्या निषेधार्थ भाजपचे राज्यभर धरणे आंदोलन करण्यात येत आहे. याचाच एक भाग म्ह्णून रायगड भाजप च्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय, अलिबाग येथे धरणे आंदोलन करण्यात आले. मुस्लिम समाजाला भड़कावुन
शांतता आणि सुव्यवस्थेला धक्का लावणार्यांवर तात्काळ कार्यवाही करण्यात यावी यासंदर्भात जिल्हाधिकार्यांना निवेदन दिले.