• English
  • मराठी

राष्ट्रीय सहसंघटन मंत्री मा.श्री. शिवप्रकाशजी यांच्यासह किल्ले रायगडाला भेट

[:en]Visit of Shri Shivprakshji, BJP's National Jt.Organisational Minister to Fort Raigad!![:hi]राष्ट्रीय सहसंघटन मंत्री मा.श्री. शिवप्रकाशजी यांच्यासह किल्ले रायगडाला भेट[:] 1

भाजपा राष्ट्रीय सहसंघटन मंत्री मा. श्री. शिवप्रकाशजी रायगड जिल्हा पदाधिकाऱ्यांच्या बैठकीनिमित्त रायगड दौऱ्यावर आले असता आज त्यांनी मराठा साम्राज्यांच्या गौरवाचे प्रतीक असणाऱ्या ऐतिहासिक किल्ले रायगडला भेट दिली व राजा शिवछत्रपतींना अभिवादन केले. यावेळी माझ्या समवेत रायगड जिल्ह्यातील भाजपाचे अनेक ज्येष्ठ पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.