• English
  • मराठी

पेणमधील सहा धाडसी मुलं – मुली करणार २३३ किमी अंतर पोहण्याचा विक्रम

पेणमधील सहा धाडसी मुलं - मुली करणार २३३ किमी अंतर पोहण्याचा विक्रम 1

पेणमधील सहा धाडसी मुलं – मुली करणार २३३ किमी अंतर पोहण्याचा विक्रम. यासाठी त्यांना चार दिवस व तीन रात्री लागतील. हा एक जागतिल विक्रम असेल आणि त्यामुळे आपल्या रायगड जिल्ह्याच्या प्रतिष्ठेत भर पडेल. सर्व धाडसी मुला- मुलींना जागतिक विक्रमाच्या तयारीसाठी मनापासून शुभेच्छा!