आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली ‘मुख्यमंत्री सहायता निधी’ ( जलयुक्त शिवार अभियान ) याकरिता सोसायटी मित्र मंडळ,पनवेल यांसकडून रु.२,५०,००० /- श्री.रामशेठ ठाकूर विचार मंच,नवीन पनवेल यांसकडून रु.१,०१,०००/- एकविरा मित्र मंडळ,तक्का यांसकडून रु.५१,०००/- तसेच मिलन को.ऑ. हौ . सो. नवीन पनवेल यांसकडून रु.५१,०००/- मदत म्हणुन मुख्यमंत्री देवेन्द्रजी फडणवीस यांच्या कडे सुपूर्द केली.
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली ‘मुख्यमंत्री सहायता निधी’ ( जलयुक्त शिवार अभियान ) याकरिता
सोसायटी मित्र मंडळ,पनवेल यांसकडून रु.२,५०,००० /-
श्री.रामशेठ ठाकूर विचार मंच,नवीन पनवेल यांसकडून रु.१,०१,०००/-
एकविरा मित्र मंडळ,तक्का यांसकडून रु.५१,०००/-
तसेच मिलन को.ऑ. हौ . सो. नवीन पनवेल यांसकडून रु.५१,०००/- मदत म्हणुन मुख्यमंत्री देवेन्द्रजी फडणवीस यांच्या कडे सुपूर्द केली.