खारघर भाजप आणि भाजप रायगड सोशल मीडिया सेल यांच्या वतीने खारघर येथे नागरी समस्यांच्या संदर्भात “चाय पे चर्चा” कार्यक्रमाचे आयोजन केले होते . यावेळी जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी अनेक मुद्यांवर चर्चा करण्यात आली . यामध्ये बस डेपो , फेरीवाल्यांचे पुनर्वसन , पार्किंग पॉलिसी , तलावांचे शुशोभीकरण , सार्वजनिक शौचालय अश्या अनेक विकासाच्या मुद्यांवर चर्चा केली . अश्या विकासाच्या सर्व सेवांसाठी नेहमीच पाठपुरावा करत राहीन अशी ग्वाही यावेळी दिली .