• English
  • मराठी

गुरु गोबिंद सिंग यांच्या ३५० व्या जयंती निमित्त खारघर सिडको मैदानात सत्संग कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास रायगड भाजप जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांची उपस्थिती होती .